संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोबत पादुकांचे पालखीचे सातारा जिल्हयामध्ये आगमन

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढीवारी सोबत पादुकांचे पालखीचे सातारा जिल्हयामध्ये दि. 13 जुलै 2018 रोजी सातारा जिल्हयामध्ये आगमन झाले त्यावेळचे काही क्षण