संकल्प पत्र व प्रतिज्ञा कार्यक्रम

३२०० विध्यार्थीच्या उपस्थित संकल्प पत्र व प्रतिज्ञा कार्यक्रम दिनांक ३/७/२०१९ रोजी २५५ फलटण(अजा)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अनुषंगाने मतदारा मध्ये मतदान करणे बाबत जनजागृती(स्वीप) कार्यकम संपन्न झाली