बंद

    कृषी विभाग

     

    1.1 ) विभागाचा परिचय

    सातारा जिल्हा परिषदेमध्ये कृषि विभाग कार्यरत असून या विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्हयातील ग्रामिण भागामधील शेतक-यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे, कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, केंद्र, राज्य शासनाकडून राबविणेत येणा-या योजनांची माहिती देणे़, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून घेणेत आलेल्या योजनांचे आर्थिक लाभ लाभार्थ्यांना मिळवून देणे. रासायनिक खते,औषधे,बियाणे यांचे नमूने तपासणी करणे. इत्यादी कामकाज केले जाते.

    ————————————————————————-

    1.2 ) विभागाची उदिदष्टे  आणि कार्य

    सातारा जिल्हयामधील ग्रामिण भागातील शेतक-यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक शेती औजारे,खते,बियाणे,सेंद्रिय खते,सेंद्रिय शेती यांची माहिती देणे, विविध योजनांची माहिती पुरविणे, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून राबविणेत येणा-या  योजनांचे लाभ देणे. विविध योजनांमधून मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांना ( DBT ) व्दारे थेट खात्यामध्ये अनुदान वर्ग करणे.

    ————————————————————————-

    1.3 ) विभागाकडील योजनांची ठळक माहिती,लाभार्थी निवड याद्या,लाभार्थी अर्जाचा नमुना

    • बायोगॅस लाभार्थी यादी सन 2023-24
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2023-24 साठी पात्र अर्जदारांची निवड व प्रतिक्षाधिन यादी
    • विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतक-यांची यादी
    • जिल्हा परिषद सेस २०24-25 योजनांतर्गत निवड होणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
    • राज्य पातळी पिक स्पर्धा विजेते शेतकरी यादी अधिक माहिती
    • कृषि पर्यटन शेतक-यांची यादी सन २023-24 शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

     

    1.4 ) प्रशासकीय रचना मुख्यालय स्तरीय

    कृषि विकास अधिकारी

    जिल्हा परिषद सातारा

    जिल्हा कृषि अधिकारी (सा ) जिल्हा कृषि अधिकारी ( विघयो ) मोहिम अधिकारी
    सहा.प्रशासन अधिकारी सहा.लेखाधिकारी कनि.प्रशासन अधिकारी
    वरि.सहा. ( प्रशासन) ( लेखा )  

    कनि.सहा. ( प्रशासन) ( लेखा )

     

    प्रशासकीय रचना जिल्हा स्तरीय

     

    कृषि विकास अधिकारी

    जिल्हा परिषद सातारा

    जिल्हा कृषि अधिकारी (सा )

     

    जिल्हा कृषि अधिकारी ( विघयो ) मोहिम अधिकारी
    कृषि अधिकारी ( विघयो ) ( सधन ) विस्तार अधिकारी (कृषि )

     

    प्रशासकीय रचना राज्य स्तरीय

     

    मा.आयुक्त ( कृषि ) महाराष्ट्र राज्य पुणे
    कृषि संचालक,महाराष्ट्र राज्य
    कृषि संचालक,महाराष्ट्र राज्य
    कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद सातारा
    जिल्हा कृषि अधिकारी (सा ) जिल्हा कृषि अधिकारी ( विघयो )  

    मोहिम अधिकारी

     

    1.6.1 ) संलग्न कार्यालये

     

    मा.आयुक्त ( कृषि ) महाराष्ट्र राज्य, पुणे
    कृषि संचालक,महाराष्ट्र राज्य,पुणे
    कृषि सहसंचालक,विभागीय कार्यालय,कोल्हापुर
    गट विकास अधिकारी,पंचायत समिती

     

    2 ) कार्यालयाचा संपर्क क्रमांक  

    .क्र. पदनाम मेल कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक
    1  

    कृषि विकास अधिकारी

    adozpsatara@gmail.com  

    02162-234186

     

     

     

    2  

    जिल्हा कृषि अधिकारी (सा)

    3  

    जिल्हा कृषि अधिकारी ( विघयो )

    4  

    मोहिम  अधिकारी

               

                    3 ) नागरीकांची सनद

     

    कृषि विभाग,जिल्हा परिषद सातारा या विभागाकडून नागरीकांची सनद अंतर्गत लाभार्थ्यांकडून सेवेची फी घेऊन सेवा पुरविणेत येत नाही. तथापि विभागाकडून देणेत येणा-या वैयक्तिक लाभांच्या योजनेचा विहित नमून्यामधील अर्ज यासोबत जोडलेला आहे. सदरचा अर्ज परिपूर्ण भरुन व त्यासोबत अर्जामध्ये नमूद केलेली कागदपत्रे जोडून अर्ज संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांचेकडे सादर करणेचा आहे.

     

    सातारा जिल्हा परिषद सातारा कृषि विभागामार्फत केंद्र पुरस्कृत योजना, महाराष्ट्र राज्य पुरस्कृत योजना व जिल्हा परिषद सेस निधीमधून शेतकऱ्यांच्या लाभांच्या विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना या डीबीटी पध्दतीने राबविल्या जात असून सन 2024-25 मध्ये या विभागामार्फत एकुण 16 योजना राबविल्या गेल्या त्यात काही ऑनलाईन पध्दतीने तर काही ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते परंतू सन 2025-26 मध्ये एकुण 12 योजना राबविणेचे  विभागाने प्रस्तावित केले आहे. सदर आर्थिक  वर्षात सर्व योजना या ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जात आहेत.

     

     

     

     

    सदर योजनेचे ऑनलाईन फार्म https://www.zpsatarascheme.com या संकेतस्थळावर जावून सर्व कागदपत्रांची पुर्तता करून फॉर्म भरू शकता.

     

    agri9agri8agri4agri3

    योजना/कार्यक्रम