बंद

    पं.स कराड

    कराड तालुका – संक्षिप्त माहिती

    १) क्षेत्रफळ

    • १,०४७.८७ चौ.कि.मी.


    २) लोकसंख्या

    • एकूण लोकसंख्या : ५,८४,०८५

    • पुरुष : २,९६,१५७

    • स्त्रिया : २,८७,९२८


    ३) तालुक्यातील प्रेक्षणीय व महत्त्वाची स्थळे (थोडक्यात माहिती)

    कराड तालुका व परिसरात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळे आहेत:

    अ) ऐतिहासिक स्थळे

    • वसंतगड किल्ला

    • सदाशिवगड (कराडचा किल्ला)

    • कृष्णा–कोयना नद्यांचा संगम (प्रितीसंगम)

    • आगाशिवनगर येथील पुरातन बौद्ध लेणी

    ब) यात्रा स्थळे

    • खंडोबा मंदिर, पाल

    क) पर्यटन स्थळ

    • मा. यशवंतरावजी चव्हाण यांचे समाधीस्थळ, प्रितीसंगम

    ड) कारखाने / उद्योग

    • सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि., यशवंतनगर

    • यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि., रेठरे बु.

    • रयत सहकारी साखर कारखाना लि., शेवाळेवाडी (म्हासोली)

    • जयवंत शुगर, धावरवाडी, ता. कराड


    ४) पंचायत समिती कार्यक्षेत्र

    • एकूण गावे : २२३

    • ग्रामपंचायती : २०१

    • नगरपालिका / नगरपंचायती : ०२


    ५) शैक्षणिक संस्था

    • प्राथमिक शाळा : ३०७

    • माध्यमिक शाळा : ९४

    • कनिष्ठ महाविद्यालये : २२

    • वरिष्ठ महाविद्यालये : ०७


    ६) आरोग्य सुविधा

    • प्राथमिक आरोग्य केंद्रे : १४

    • उपकेंद्रे : ६४

    • आयुर्वेदिक दवाखाना : ०१

    • उपजिल्हा रुग्णालय : ०१

    • ग्रामीण रुग्णालय : ०१


    ७) अंगणवाडी संख्या

    • कराड मूळ प्रकल्प : ३०४

    • प्रकल्प–१ : २२२

    • प्रकल्प–२ : १५६

    • एकूण अंगणवाडी संख्या : ६८२


    ८) गण / गट संख्या

    • गण : २४

    • गट : १२


    ९) पशुवैद्यकीय दवाखाने

    • एकूण : १६

      • श्रेणी–१ : ०६

      • श्रेणी–२ : १०


    १०) नगरपरिषद / नगरपंचायत

    • कराड नगरपरिषद

    • मलकापूर नगरपंचायत

    • संख्या :

      • नगरपरिषद : ०१

      • नगरपंचायत : ०१


    ११) नद्या

    • कृष्णा

    • कोयना

    • उत्तर मांड

    • दक्षिण मांड

     

    नकाशा- कराड

    Karad

    गुगल नकाशा दुवा/Google Maps link