पं स जावली
जावळी तालुका – संक्षिप्त माहिती
१) क्षेत्रफळ
-
५०,१७४ हेक्टर
२) लोकसंख्या
-
एकूण : १,०६,५०६
-
पुरुष : ५१,५०४
-
स्त्रिया : ५५,००२
३) प्रेक्षणीय स्थळे
-
कास पठार
-
बामणोली बोटींग
-
श्री क्षेत्र काळूबाई मंदिर, कुसुंबी
-
श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर, मेरुलिंग
-
एकीव धबधबा
-
मूनावळे बोटींग
४) ऐतिहासिक माहिती
-
शिवकालीन संदर्भातील जावळीचे खोरे जावळी तालुक्यात आहे.
-
सातारा ते महाबळेश्वर दरम्यानचा ऐतिहासिक राजमार्ग जावळी तालुक्यातून जातो.
५) प्राथमिक शाळा
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : २००
-
खाजगी प्राथमिक शाळा : ०४
६) प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र
-
प्राथमिक आरोग्य केंद्र : ०५
-
उपकेंद्र : २५
७) अंगणवाडी संख्या
-
२७६
८) गण / गट
-
गट : ०३
-
गण : ०६
९) पशुवैद्यकीय दवाखाने
-
श्रेणी एक : ०३
-
श्रेणी दोन : १०
१०) नगरपंचायत
-
संख्या : ०१
-
नाव : मेढा नगरपंचायत, मेढा
११) नद्या, धरणे व किल्ले
-
नद्या : वेण्णा नदी, कुडाळी नदी
-
धरणे : महू, हातगेघर, इंदवली, कण्हेर बॅकवॉटर
-
किल्ले : वासोटा
नकाशा- जावली

| गुगल नकाशा दुवा/Google Maps link:
|