महिला व बाल कल्याण
परिचय :-
महिला व बाल विकास विभाग हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. सातारा जिल्हयातील ग्रामीण भाागातील मुली व महिलांना राज्य शासनाकडून व जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून प्राप्त होणाया अनुदानातून शासन निर्णयानुसार महिला व मुलींना प्रशिक्षण दिले जाते व सक्षमिकरणाच्या योजना राबविल्या जातात .
उददीष्टे आणि कार्ये :-
महिला व बाल विकास विभाग हा सातारा जिल्हा परिषदेमधील एक विभाग आहे. सातारा जिल्हयातील ग्रामीण भाागातील मुली व महिलांना राज्य शासनाकडून व जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून प्राप्त होणाया अनुदानातून शासन निर्णयानुसार महिला व मुलींना प्रशिक्षण दिले जाते व सक्षमिकरणाच्या योजना राबविल्या जातात.व विविध योजनामधुन मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्याना डीबीटी व्दारे थेट खात्यामध्ये अनुदान वर्ग करणे
रचना :-
- 1.4) विभागाकडिल योजनांची लाभार्थी निवड यादया व लाभार्थी अर्जाचा नमुना :-ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी साठी अर्थसहाय्य पुरवणे
ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन साठी अर्थसहाय्य पुरवणे
इ 5वी ते 12 वी शाळेतील मुलींना लेडीज सायकल साठी अर्थसहाय्य पुरवणे
इ ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य पुरवणे
लाभार्थी निवड यादी सन 2024-2025
जिल्हा परिषद सेस 2025-2026 योजनेअंतर्गत निवड होणेसाठी करावयाच्या अर्जाचा
नमुना(www.zpsataragov.in वर उपलब्ध )
2) महिला व बाल विकास समिती जि. प. सातारा त्रिस्तरीय रचना :-
2) महिला तक्रार निवारण समिती जि. प. सातारा :–
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक ळापासून संरक्षण (प्रतिबंध,मनाई आणि निवारण ) अधिनियम २०१३ व दिनांक ०९/१२/२०२१३ च्या नियम अधिनियमातील तरतूदीनुसार महिला व बाल विकास आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठित करणेत आली आहे.
1.लैगिक छळाच्या तक्रारीच्या अनुशंगाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक ळापासून संरक्षण
(प्रतिबंध,मनाई आणि निवारण ) अधिनियम २०१३ मध्ये घालून दिलेल्या तरतूदीनूसार तक्रारींची
चौकशी करणे.
- लैगिक छळाच्या तक्रारीच्या अनुशंगाने कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण
(प्रतिबंध,मनाई आणि निवारण ) अधिनियम २०१३ अन्वये प्राप्त झालेल्या प्रकणांचेी संख्या निकालात
काढणे व निकाली काढलेल्या प्रकणांची संख्या व त्यावर केलेली कार्यवाही याचा मासिक अहवाल मा.
जिल्हाधिकारी सातारा यांना सादर करणेत येतो.
अ.क्र | विभागाचे नाव | समिती सदस्याचे नाव | हुददा | पद |
1 | महिला व बाल विकास विभाग जि प सातारा | श्रीम प्रज्ञा माने | उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग जि. प. सातारा | अध्यक्ष |
2 | डॉ. लिना बेंडाळे | वैदयकिय अधिकारी आरोग्य विभाग जि. प. सातारा | सदस्य | |
3 | श्रीम विदया वालिया | विधी सल्लागार व समुपदेशक समुपदेशन केंद्र जि. प. सातारा | अशासकिय सदस्य | |
4 | श्री घनंजय कदम | सहा प्रशासन अधिकारी पशुसंवर्धन विभाग जि प सातारा | सदस्य | |
5 | श्रीम संजला शिंदे | कनिष्ठ प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जि. प. सातारा | सदस्य सचिव |
संलग्न कार्यालये
संचालक/आयुक्तालय
- महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- विभागीयआयुक्तकार्यालयपुणे