प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ( PM-JANMAN )
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ( PM-JANMAN )
ही योजना दि. ०९/०८/२०२४ म्हणजेच सन २०२४ -२५ पासून जिल्ह्यात राबविली जात आहे. यामध्ये निधीचे प्रमाण केंद्र ६०% व राज्य ४०% हिस्सा असे आहे.
जिल्हास्तरावरील विभागाचे नाव: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा
लाभार्थी प्रवर्ग: अनुसूचित जमाती आदिवासी कातकरी
प्रमुख अटी व शर्ती: आवास प्रणालीतील सर्व बेघर व कच्ची घरे असणार्या कुटुंबाना थेट अनुदान रुपये 2.00 लक्ष तसेच अभिसरण मनरेगा 26730/- व SBM- 12000/- असे एकूण रुपये 238730/- अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
लाभार्थी निवड समिती : Hon. CEO, PD & प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्रकल्प.
लाभार्थी:
आदिम जमातीतील कातकरी पात्र कुटुंबांसाठी आवास योजनेचा लाभ देणे
फायदे:
वरील प्रमाणे
अर्ज कसा करावा
ग्राम पंचायतीकडे