पं.स. खंडाळा
खंडाळा तालुका – संक्षिप्त माहिती
जिल्हा : सातारा
1) क्षेत्रफळ
-
एकूण क्षेत्रफळ : 52,732 हेक्टर
2) लोकसंख्या
-
पुरुष : 70,565
-
स्त्रिया : 66,853
3) तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची थोडक्यात माहिती
खंडाळा तालुका व परिसरात अनेक महत्त्वाची व आकर्षक स्थळे आहेत.
खंडाळा तालुक्यातील नायगाव हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असून, दरवर्षी ३ जानेवारी रोजी त्यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मौजे नायगाव हे गाव शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक येथे भेट देऊन सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती घेतात.
4) तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांची थोडक्यात माहिती
तालुक्यातील पाडेगाव व बाळूपाटलाचीवाडी येथून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गक्रमण करते व मौजे लोणंद येथे अडीच दिवस मुक्कामी असते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
प्रमुख ऐतिहासिक स्थळे :
-
मोर्वे दत्त मंदिर
5) प्राथमिक शाळा
-
प्राथमिक शाळा संख्या : 118
6) आरोग्य सुविधा
-
प्राथमिक आरोग्य केंद्रे : 04
-
उपकेंद्रे : 22
-
आयुर्वेदिक दवाखाने : 01
7) अंगणवाडी
-
एकूण अंगणवाडी संख्या : 190
8) गण / गट
-
गण : 06
-
गट : 03
9) पशुवैद्यकीय दवाखाने
-
एकूण संख्या : 17
-
श्रेणी–1 : 05
-
श्रेणी–2 : 12
-
10) नगरपरिषद / नगरपंचायत
-
नगरपंचायत :
-
खंडाळा
-
लोणंद
-
-
एकूण नगरपंचायत संख्या : 02
11) नद्या / धरणे
नद्या :
-
नीरा नदी
धरणे :
-
वीर धरण
-
भाटघर धरण
नकाशा- खंडाळा
