मा.डॉ.कैलास शिंदे यांचा निरोप समारंभ व मा.श्री.संजय भागवत यांचा स्वागत समारंभ

मा.डॉ.कैलास शिंदे,माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा सध्या जिल्हाधिकारी पालघर यांचा निरोप समारंभ व मा.श्री.संजय भागवत,नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांचा स्वागत समारंभ.