बंद

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना- 100% राज्य पुरस्कृत

    • तारीख : 12/01/2025 -
    • क्षेत्र: ग्रामीण व शहरी भागासाठी

    उद्देश – इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व सन २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

     

    अटी व शर्ती

    • उत्पन्न व गुणांची अट नाही.
    • सदरील योजनेचा लाभ अनुसूचति जाती या प्रवर्गातील विदयार्थिनींना दिली जाते.
    • सर्व मान्यताप्राप्त अनुदानीत, विनाअनुदानीत कायमस्वरुपी विनाअनुदानीत शाळेतील

    विदयार्थिनींना लागु आहे.

    शिष्यवृत्तीचे स्वरुप-

    swo

    लाभार्थी:

    वरील प्रमाणे

    फायदे:

    वरील प्रमाणे

    अर्ज कसा करावा

    विद्यार्थिनींनी अर्ज मा.डि.बी.टी. (MahaDBT) पोर्टलद्वारे करावा.