पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळे

सातारा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे

स्थळाचे नांव सातार्‍यापासून अंतर (कि.मी.) वैशिष्ठ्ये
किल्ले प्रतापगड ८३ ऐतिहासिक ठिकाण व श्री भवानी मातेचे मंदीर
सज्जनगड १२ श्री रामदास स्वामींची समाधी
किल्ले अजिंक्यतारा स्थानिक ऐतिहासिक ठिकाण
ठोसेघर ता. सातारा २५ धबधबा
चाळकेवाडी ता. सातारा २६ पवनचक्की
कास २४ प्रेक्षणीय स्थळ
शिखर शिगणापूर ८९ श्री शंभूमहादेवाचे ठिकाण
पाली ३३ श्री खंडोबाचे देवालय
चाफळ ४३ श्री राम मंदीर
औंध ४३ श्री यमाई देवीचे देवालय व वस्तु संग्रहालय
क्षेत्र महाबळेश्वर ७९ तीर्थक्षेत्र
महाबळेश्वर ६५ थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण
कोयनानगर ९८ कोयना धरण, विद्युत निर्मिती प्रकल्प
धोम ४४ धरण
वाई ३५ तीर्थक्षेत्र (दक्षिण काशी)
फलटण ६३ श्री राम मंदीर व नाथ पंथीय अनुयायांचे स्थान
गोंदवले बु. ता. माण ७२ श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांची समाधी
पांचगणी ४९ थंड हवेचे ठिकाण
पुसेगाव ३५ श्री सेवागिरी महाराज समाधी
मांढरदेव, ता. वाई ५७ श्री मांढरदेवीचे देवालय