शिक्षण विभाग (निरंतर)

शिक्षण विभाग (निरंतर)

योजना

 • निरंतर शिक्षण केंद्रातील साहित्याचा वापर नवसाक्षरांची साक्षरता टिकवण्यासाठी करणे.
 • माध्यमिक शाळांमार्फत स्वेच्छेने पालक साक्षरता मोहीम राबवणे.
 • अल्पसंख्यांक योजना

  अ) प्री मेट्रिक योजना इ. १ ली ते १० पर्यंत
  ब) विद्यार्थ्यांच्या पालकांना उपस्थिती भत्ता इ. ५ वी ते ७ वी पर्यंत
  क) प्राथमिक शाळांतील अल्पसंख्यांक इ. १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.
  ड) उर्दू शिक्षकांना मानधन
  इ) मदरसांमधुन गुणवत्ता शिक्षण
  फ) अल्पसंख्यांक संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना